• Poems
    • Poem1
    • Poem2
    • Poem3
    • Poem4
    • Poem5
    • Poem6
    • Poem7
    • Poem8
    • Poem9
    • Poem10
    • Poem11
    • Poem12
    • Poem13
    • Poem14
    • Poem15
    • Poem16
    • Poem17
    • Poem18
    • Poem19
    • Poem20
    • Poem21
  • Photos
    • Photo1
    • Photo2
    • Photo3
    • Photo4
    • Photo5
  • More photos
    • Photo6
    • Photo7
    • Photo8
    • Photo9
    • Photo10
    • Photo11
    • Photo12
    • Photo13
    • Photo14
    • Photo15

 

मतिमंद

 

तोंडात घास फिरतो फिरल्याशिवाय
पोटात भूक उरते उरल्याशिवाय
जिव्हेस ना मिळतसे अपुलीच लाळं
भां
ड्यात रोज शिजते मतिमंद डाळं


वाटेत पाय चुकतो चुकल्याशिवाय
गुडघा फुटून सुकतो सुकल्याशिवाय
अश्रूस ना कळतसे अपुलाच गालं
भां
ड्यात रोज शिजते मतिमंद डाळं


गच्चीत ऊन पडते पडल्याशिवाय
दिवसास रात्र भिडते भिडल्याशिवाय
काळास ना वळतसे अपुलीच वेळं
भां
ड्यात रोज शिजते मतिमंद डाळं


 



Powered by Create your own unique website with customizable templates.